मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

तुमचं Facebook कोणी Login केलं का? असं तपासा

सध्याच्या काळात सायबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. युजर्सची एक चूक फ्रॉडस्टर्ससाठी मोठी संधी ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट, सोशल मीडिया मीडियाचा (Social Media) वापर करताना प्रायव्हसीकडे (Social Media Privacy) लक्ष देणं गरजेचं ठरतं.