Home » photogallery » technology » HOW TO BLOCK STOP CORONA CALLER TUNE ON AIRTEL JIO BSNL VODAFONE IDEA CHECK SIMPLE PROCESS MHKB

केवळ 1 मेसेज आणि कायमची बंद होईल Corona Caller Tune, Stop करण्यासाठी अशी करा सोपी प्रोसेस

Coronavirus पासून बचावासाठी माहिती देणारी Corona Dialer Tune ऐकून वैताग आलाय? तर तुमच्यासाठी फायद्याची बातमी आहे. एक ट्रिक फॉलो करुन तुम्ही कोरोना डायलर ट्यून बंद करू शकता. Airtel, Jio, Vi नेटवर्कवर ही ट्रिक वापरता येईल.

  • |