advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / भारताचा 1G ते 5G प्रवास कसा होता? सुटकेसइतका मोबाईल ते खिशात मावणारा स्मार्टफोन

भारताचा 1G ते 5G प्रवास कसा होता? सुटकेसइतका मोबाईल ते खिशात मावणारा स्मार्टफोन

आजपासून देशातील 13 शहरांत युजर्स 5G नेटवर्कवर हायस्पीड इंटरनेटचा अनुवभ घेतली. पण, इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. एरिक्सनच्या म्हणण्यानुसार, 1980 साली जगाने पहिल्यांदा 1G नेटवर्क तयार केले. इथून सुरू झालेला प्रवास आता 5G पर्यंत येऊन पोहचला आहे.

01
जगातील अनेक देशांमध्ये 5G नेटवर्क आधीच पोहोचले असून आता ते भारतात देखील अनुभवता येणार आहे. 1G ते 5G नेटवर्कमध्ये कसा बदल झाला? चला जाणून घेऊ.

02
जगाने सर्वात आधी 1980 मध्ये मोबाइल नेटवर्क विकसित केले, ज्याला 1G मोबाइल नेटवर्क म्हटले गेले. 1G नेटवर्कच्या युगात ब्रीफकेस-आकाराचे फोन आणि तुलनेने कमी व्यावसायिकांमधील लहान संभाषणांसाठी वापरले जात. त्यानंतर हे नेटवर्क फक्त मोबाईल व्हॉईस कॉलसाठी वापरले जात होते.

03
1990 मध्ये, पुढील पिढीतील सेल्युलर नेटवर्क 2G चा शोध लागला. मोबाईल व्हॉईस कॉल्ससोबतच एसएमएसची सुविधाही जोडण्यात आली. या नेटवर्कनंतर, मोबाईल फोन्सची वाढलेली मागणी अद्यापही सुरुच आहे.

04
2000 मध्ये सेल्युलर नेटवर्कची तिसरी पिढी म्हणजेच 3G विकसित करण्यात आली. या नेटवर्कचं सर्वात मोठं विशेष म्हणजे मोबाइल वेब ब्राउझिंग. त्यामुळे मोबाईलच्या वापरात प्रचंड बदल झाला. या नेटवर्कचे आश्‍चर्य म्हणजे एसएमएस आणि मोबाईल इंटरनेटसोबत मोबाईलचा आकार माणसाच्या खिशात मावेल इतका झाला.

05
2010 मध्ये, जगाने वेगवान इंटरनेट, मोबाइल व्हिडिओ इत्यादीसाठी 4G सेल्युलर नेटवर्कचा शोध लावला. या नेटवर्कमध्ये स्मार्टफोन, अॅप स्टोअर आणि यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म अनुभवायला मिळाले.

06
वेगवान इंटरनेट, मोबाइल व्हिडिओ आणि अॅप नेटवर्कनंतर 4G, 5G मोबाइल नेटवर्कने 2020 साली जगात प्रवेश केला. हे एक अत्यंत प्रगत मोबाइल नेटवर्क आहे जे कनेक्टिंग व्हेईकल्स, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि एन्हांस्ड व्हिडीओ आणि गेमिंग यासारख्या नवीन वापराच्या केसेस सक्षम करून आपली प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्ही पूर्णपणे बदलत आहे.

07
एरिक्सनच्या मते, 2035 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 5G नेटवर्क 13.2 ट्रिलियन डॉलर इतकं होण्याचा अंदाज आहे. ही सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी (5G) आहे. हे नेटवर्क 4G पेक्षा 100 पट वेगवान आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • जगातील अनेक देशांमध्ये 5G नेटवर्क आधीच पोहोचले असून आता ते भारतात देखील अनुभवता येणार आहे. 1G ते 5G नेटवर्कमध्ये कसा बदल झाला? चला जाणून घेऊ.

    MORE
    GALLERIES