फ्लिपकार्ट बोनान्झा सेलमध्ये ग्राहक कमी किमतीत बजेट फोन्सपासून प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू शकतात. विशेष बाब म्हणजे गुगलचा लेटेस्ट फोन Pixel 7 देखील सेलमध्ये डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये फोन 59,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. पण त्यावरील ऑफर अंतर्गत ते अगदी कमी किमतीत घरी आणता येते. चला जाणून घेऊया त्यावर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत आणि किती स्वस्तात खरेदी करता येईल... (फोटो: गुगल)