advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / स्मार्ट टीव्ही वापरत असाल तर सावधान! तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस तर नाही? असं करा चेक

स्मार्ट टीव्ही वापरत असाल तर सावधान! तुमच्या डिव्हाइसमध्ये व्हायरस तर नाही? असं करा चेक

गेल्या काही वर्षांत अँड्रॉइड टीव्ही बॉक्स लोकप्रिय झाले आहेत. मात्र, सुरक्षा संशोधकांना अलीकडेच अनेक टॉप-रेट केलेले Android TV सेट-टॉप-बॉक्स आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स साइटद्वारे विकल्या जाणार्‍या डोंगल्समध्ये मालवेअर आढळून आले आहे.

01
यावर गुगलने म्हटले आहे की अशा बहुतेक उपकरणांची विक्री Android TV OS संचालित बॉक्स म्हणून केली जाते. प्रत्यक्षात, हे अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्टवर तयार केलेले असतात. काही तर Google अॅप्स आणि प्ले स्टोअरसह देखील येतात. ज्यांना Google ने परवाना दिलेला नाही. परंतु, Android TV सोबत कोणताही डोंगल येत नाही. (इमेज- अनस्प्लॅश)

02
Google ने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तुमचे डिव्हाइस Android TV OS आहे की नाही आणि असतील तर Play Protect प्रमाणित आहे का? हे कसे तपासायचे याबद्दल गाईडलाईन्स शेअर केली आहेत. (इमेज- अनस्प्लॅश)

03
तुम्‍ही Android TV किंवा स्‍ट्रीमिंग डिव्‍हाइस खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, प्रथम निर्माता Android TV वेबसाइटच्‍या ग्लोबल पार्टनर्स विभागात सूचीबद्ध आहे का ते तपासा. काही कारणास्तव डिव्हाइस सूचीबद्ध नसल्यास, Google Play Protect स्टेटस चेक करा. (इमेज- अनस्प्लॅश)

04
अँड्रॉइड टीव्हीमध्ये गुगल प्ले प्रोटेक्ट स्टेटस कसं तपासणार? : यासाठी अँड्रॉइड टीव्हीवर गुगल प्ले स्टोअर उघडा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. आता 'Settings' वर जा आणि About वर टॅप करा. येथे तुम्हाला 'Play Protect Certification' नावाचा पर्याय मिळेल. (इमेज- अनस्प्लॅश)

05
जर तुम्हाला येथे कोणतेही प्रमाणपत्र दिसले नाही, तर याचा अर्थ असा की Google कडे Android क्षमता चाचणी निकालाची नोंद नाही. अशात असं उपकरण वापरणं धोक्याचं आहे. (इमेज- अनस्प्लॅश)

  • FIRST PUBLISHED :
  • यावर गुगलने म्हटले आहे की अशा बहुतेक उपकरणांची विक्री Android TV OS संचालित बॉक्स म्हणून केली जाते. प्रत्यक्षात, हे अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्टवर तयार केलेले असतात. काही तर Google अॅप्स आणि प्ले स्टोअरसह देखील येतात. ज्यांना Google ने परवाना दिलेला नाही. परंतु, Android TV सोबत कोणताही डोंगल येत नाही. (इमेज- अनस्प्लॅश)

    MORE
    GALLERIES