मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

केवळ 88 रुपयांत घरी आणा Puma Shoes, पाहा स्वस्तात खरेदीची ऑफर

ऑनलाइन शॉपिंग साइट Myntra चा Myntra End Of Reason Sale 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. हा सेल 23 डिसेंबरपर्यंत सुरू राहिल. त्याआधीच Myntra वर कपडे आणि शूजचा धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे.