Home » photogallery » technology » GAJANAN MAHARAJ QUOTES AND WHATSAPP STATUS IN MARATHI MHSA

Whatsapp Stutus: व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा गजानन महाराजांचे सुंदर विचार

Gajanan Maharaj Whatsapp Status: गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आलं. भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहचता येतं हा संदेश त्यांनी दिला आहे. आज तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या गजानन महाराजांचे सुंदर विचार ठेवू शकता

  • |