advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / National Best Friend Day 2023: ‘ बेस्ट फ्रेंड डे’ला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, मित्र होतील खूश

National Best Friend Day 2023: ‘ बेस्ट फ्रेंड डे’ला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवा हे सुंदर शुभेच्छापर संदेश, मित्र होतील खूश

National Best Friend Day : आज 'बेस्ट फ्रेंड डे’निमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शुभेच्छापर संदेश ठेवू शकता आणि तुमच्या मित्रांनाही पाठवू शकता.

01
आठवतं ते बालपण आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण

आठवतं ते बालपण आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण

advertisement
02
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त सोबत मित्र हवेत

03
शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते..!

04
मित्र म्हणजे ऑक्सिजन, सलाईन, मेडीसीन,सगळं काही...

05
प्रत्येक Problem वर Solution म्हणजे मैत्री..!

06
शब्दापेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते, म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते..!

07
मित्र असा असावा ! तिथे भेदभाव नसावा !!

मित्र असा असावा ! तिथे भेदभाव नसावा !!

advertisement
08
निसर्गाला रंग हवा असतो, फुलांना गंध हवा असतो, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो..!

  • FIRST PUBLISHED :
  • आठवतं ते बालपण आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण

    MORE
    GALLERIES