Home » photogallery » technology » FLIPKART SALE IPHONE 13 IPHONE 11 IPHONE 12 ON DISCOUNTED PRICE MHSA

शेवटचे 2 दिवस बाकी! Flipkartवरून ऑर्डर करा आयफोन अन् मिळवा मोठा डिस्काउंट

तुम्हीही आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट Apple Days अंतर्गत iPhone 11, 12 मिनी आणि 13 वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. हा सेल 16 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे Apple ने काही महिन्यांपूर्वी iPhone 14 लाँच केला होता, त्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India