मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » Facebook अनिवार्य करणार Two-Factor Authentication, कसं कराल अ‍ॅक्टिवेट

Facebook अनिवार्य करणार Two-Factor Authentication, कसं कराल अ‍ॅक्टिवेट

Facebook लवकरच युजर्ससाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसह आपलं अकाउंट सुरक्षित करण्यास अनिवार्य करणार आहे. Facebook वर Two-Factor Authentication कसं कराल इनेबल?