advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / PHOTOS: चीनचा महापराक्रम; वाळवंटात उभारला असा प्लांट; 20 हजार वर्षे विजेचं टेंशन नाही

PHOTOS: चीनचा महापराक्रम; वाळवंटात उभारला असा प्लांट; 20 हजार वर्षे विजेचं टेंशन नाही

China Thorium Nuclear Reactor Power Plants: तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनने जगामध्ये आपली छाप सोडली आहे. मग तो कृत्रिम सूर्य असो किंवा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सोलर प्लांट. तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका मागे पडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

01
आपल्या तंत्रज्ञानामुळे चीनची जगभरात सतत चर्चा होत असते. चीनने नुकताच कृत्रिम सूर्य आणि चंद्र बनवून इतिहास रचला होता. चंद्राची निर्मिती गुरुत्वाकर्षणाच्या अभ्यासासाठी करण्यात आली. आता चीनने थोरियमवर चालणाऱ्या अणुप्रकल्पाला मान्यता दिली आहे. तज्ज्ञांनी या अणुतंत्रज्ञानाचा शोध हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले आहे. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

02
गोबीच्या वाळवंटात असलेल्या या अणुऊर्जा प्रकल्पाला थोरियमने उर्जा मिळेल. चीनमधील न्यूक्लियर सेफ्टी मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने याला मान्यता दिली आहे. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

03
थोरियमवर चालणारी ही अणुभट्टी इतर किरणोत्सारी पदार्थांपेक्षा जास्त सुरक्षित आहे. त्यापासून वीज निर्माण केली की कमी कचरा निर्माण होतो, असे चिनी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. ऊर्जा उत्पादनासाठी ते अधिक प्रभावी आहे. ही प्रकल्प कुठेही सहज लावता येतो. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

04
चीनची ही अणुभट्टी आता 10 वर्षे वापरली जाणार आहे. सध्या त्याचा वापर विहित प्रमाणात वीज निर्मितीसाठी केला जाणार आहे. त्याचे ऑपरेशन चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सद्वारे केले जात आहे. (CGTN)

05
थोरियम हा असा किरणोत्सर्गी पदार्थ आहे जो फार कमी कचरा निर्माण करतो. चीनच्या या अणुभट्टीमध्ये थोरियमचे द्रवरूप इंधन वापरले जाते. थोरियमच्या सहाय्याने जास्तीत जास्त आणि जलद वीज निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानात चिनी शास्त्रज्ञांना आता संपूर्ण जगाला मागे सोडायचे आहे. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

06
चीनमध्ये थोरियमचा जगातील सर्वात मोठा साठा आहे. थोरियमवर चालणाऱ्या या अणुप्रकल्पाने त्याच्या गतीने काम केल्यास 20 हजार वर्षांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा म्हणजेच वीज निर्मिती करणे सोपे होईल. हा चिनी प्रकल्प 2011 मध्ये सुरू झाला होता पण त्याचे काम 2018 मध्ये सुरू झाले. शास्त्रज्ञांनी 36 महिन्यांत ते तयार केले आहे. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्या तंत्रज्ञानामुळे चीनची जगभरात सतत चर्चा होत असते. चीनने नुकताच कृत्रिम सूर्य आणि चंद्र बनवून इतिहास रचला होता. चंद्राची निर्मिती गुरुत्वाकर्षणाच्या अभ्यासासाठी करण्यात आली. आता चीनने थोरियमवर चालणाऱ्या अणुप्रकल्पाला मान्यता दिली आहे. तज्ज्ञांनी या अणुतंत्रज्ञानाचा शोध हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले आहे. (साउथ चायना मॉर्निंग पोस्ट)

    MORE
    GALLERIES