Home » photogallery » technology » BEWARE OF FRAUD FAKE WEBSITE KEEP THIS THINGS IN MIND MHKB

डेटा लीक करणाऱ्या फेक वेबसाइटपासून सावधान, या गोष्टींकडे लक्ष द्या

आजच्या डिजीटल जगात अनेक कामं ऑनलाइन केली जातात. पैसे ट्रान्सफर करणं, KYC, वेरिफिकेशन, बँकेसंबंधी अशी अनेक कामं ऑनलाइन केली जातात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शॉपिंग अशा गोष्टी वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पण या सर्व कामांवेळी वेबसाइट योग्य असणं, ऑथेंटिक असणं गरजेचं आहे, जेणेकरुन हॅकर्सकडून युजरच्या माहितीचा चुकीचा वापर होऊ नये. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

  • |