advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Best 5G Smartphones : 'या' स्मार्टफोनमध्ये 5G सुसाट; झक्कास फीचर्ससह किंमतही खास

Best 5G Smartphones : 'या' स्मार्टफोनमध्ये 5G सुसाट; झक्कास फीचर्ससह किंमतही खास

Best 5G Smartphones Under 20,000: गतवर्षी 5G नेटवर्क लाँच झालं आणि अल्पावधीतच लोकप्रियही झालं. 5G मध्ये 4G पेक्षा वेगवान स्पीड उपलब्ध आहे आणि यामुळेच सुपरफास्ट इंटरनेट सर्फिंग करता येते. 5G नेटवर्क वापरण्यासासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही तुमच्या 4G हँडसेटमध्ये 5G स्पीडचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 20 हजार रुपयांमध्ये येतील अशा झक्कास 5G स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.

01

02
Realme Narzo 30 5G: या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 90HZ रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. फोन 4GB+64GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन तुम्ही 14,999 रुपयांना खरेदी करू शकता.

03
Samsung Galaxy M13 5G: या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.

04
Moto G51 5G: या फोनमध्ये 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअल कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी 5000mAh बॅटरी देखील आहे. किंमतीबद्दल बोलायचे झालं तर तुम्हाला तो 12,249 रुपयांना मिळेल.

05
Redmi Note 10T 5G: Xiaomi च्या या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mah ची बॅटरी देण्यात आली आहे. 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 11,999 आहे, तर 6GBRAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे.

06
Poco M4 Pro 5G: या फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. 50 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हे 3 स्टोरेज प्रकारांमध्ये येते आणि त्याची सुरुवातीची किंमत (4GB + 64GB) रुपये 12,499 आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • Best 5G Smartphones Under 20,000: गतवर्षी 5G नेटवर्क लाँच झालं आणि अल्पावधीतच लोकप्रियही झालं. 5G मध्ये 4G पेक्षा वेगवान स्पीड उपलब्ध आहे आणि यामुळेच सुपरफास्ट इंटरनेट सर्फिंग करता येते. 5G नेटवर्क वापरण्यासासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणं आवश्यक आहे, कारण तुम्ही तुमच्या 4G हँडसेटमध्ये 5G स्पीडचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी 20 हजार रुपयांमध्ये येतील अशा झक्कास 5G स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.

    MORE
    GALLERIES