तुमच्या व्हॉट्सअॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस
Whatsapp Status: पंढरपूरचा पांडूरंग म्हणजे उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. सध्या आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तुम्हीसुद्धा या भक्तीरसात सहभागी होऊ शकता. कसं? तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसवर विठुरायाचे छान छान स्टेटस ठेवू शकता. तुमच्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत विठूमाऊलीचे सुंदर स्टेटस. हे स्टेटस तुम्हीही ठेवू शकता आणि तुमच्या नातेवाईकांनाही पाठवू शकता.