advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / ट्विटरचे वाईट दिवस सुरू? Bluesky या स्पर्धक अ‍ॅपवर युजर्सचा महापूर

ट्विटरचे वाईट दिवस सुरू? Bluesky या स्पर्धक अ‍ॅपवर युजर्सचा महापूर

यूएस नेत्या अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझ सारखे लोक आणि क्रिसी टेगेन सारख्या सेलिब्रिटी ट्विटरच्या नवीन सोशल मीडिया प्रतिस्पर्धी Bluesky जॉईन करत आहेत.

01
ट्विटरची प्रतिस्पर्धी Bluesky वेगाने प्रसिद्ध होत आहे. गुरुवारी, एकाच दिवसात इतके युजर्स आले की कंपनीला अपग्रेड करण्यासाठी डाउनटाइम घ्यावा लागला. हे प्लॅटफॉर्म अद्याप बीटा चाचणी टप्प्यात असून युजर्सकडून इनवाईट केल्यानंतर जॉईन करता येते. (इमेज- अनस्प्लॅश)

02
एका ग्राहक डेटा इनसाइट ग्रुप data.ai नुसार, ब्लूस्कीला फेब्रुवारीपासून जगभरात Apple स्टोअरमधून लॉन्च केल्यापासून 375,000 वेळा डाउनलोड केले गेले आहे. (इमेज- अनस्प्लॅश)

03
ट्विटर यूजर्सच्या निराशेमुळे ब्लूस्कीची मागणी वाढल्याचे मानले जात आहे. कारण, अलिकडच्या काळात ट्विटरला अनेक वेळा आउटेजचा सामना करावा लागला आहे. तसेच ट्विटरची धुरा इलॉन मस्क यांच्या हातात आल्यानंतर या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल झाले आहेत, ज्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. (इमेज- अनस्प्लॅश)

04
सर्वात मोठा बदल म्हणजे Twitter ने व्हेरिफाइड अकाउंट्स ब्लू चेक मार्क काढून टाकले आणि त्याचे सबस्क्रिप्शन मॉडेल सादर केले. यावर अनेक सेलिब्रिटींनी ब्लू टिक्सऐवजी ट्विटरला पैसे देण्याचा मार्ग निवडला नाही. ट्विटरच्या घसरत्या लोकप्रियतेमध्ये ब्लूस्की हळूहळू लोकप्रिय होत आहे. (इमेज- अनस्प्लॅश)

05
ब्लूस्कीची सुरुवात ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी केली होती. खरंतर, सुरुवातीला ट्विटरनेच निधी दिला होता. रिपोर्ट्सनुसार, ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्कने ब्लूस्कीसोबतचा कंपनीचा करार बंद केला आहे. (इमेज- अनस्प्लॅश)

  • FIRST PUBLISHED :
  • ट्विटरची प्रतिस्पर्धी Bluesky वेगाने प्रसिद्ध होत आहे. गुरुवारी, एकाच दिवसात इतके युजर्स आले की कंपनीला अपग्रेड करण्यासाठी डाउनटाइम घ्यावा लागला. हे प्लॅटफॉर्म अद्याप बीटा चाचणी टप्प्यात असून युजर्सकडून इनवाईट केल्यानंतर जॉईन करता येते. (इमेज- अनस्प्लॅश)

    MORE
    GALLERIES