advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / Amazon Sale: लॉटरी! स्मार्टवॉच, प्रिंटरसह ‘या’ इलेक्ट्रिक वस्तूवर 70 टक्क्यांपर्यंत सूट, खरेदीची संधी सोडू नका

Amazon Sale: लॉटरी! स्मार्टवॉच, प्रिंटरसह ‘या’ इलेक्ट्रिक वस्तूवर 70 टक्क्यांपर्यंत सूट, खरेदीची संधी सोडू नका

Amazon ने सोप्या खरेदीसाठी प्लॅटफॉर्मवर काही समर्पित डील विभाग सादर केला आहे. सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर 70% पर्यंत सूट दिली जात आहे. प्रिंटर, स्मार्टवॉच आणि एक्सटर्नल ड्राईव्हसह काही सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक डील पाहूया.

01
Amazon सेलमध्ये, उत्पादनांच्या विविध श्रेणी अतिशय स्वस्त डीलमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. खरेदी सुलभ करण्यासाठी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं काही डेडिकेटेड डील्स सेक्शन सादर केला आहे. आज आपण प्रिंटर, स्मार्टवॉच आणि एक्सटर्नल ड्राईव्हसह काही सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील डील पाहूया. सेलमध्ये या उत्पादनांवर 70% पर्यंत सूट दिली जात आहे. (प्रतिकात्मक चित्र)

02
ब्रदर DCP-T226 इंक टँक रिफिल सिस्टम: या प्रिंटरवर ग्राहकांना 2,991 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यानंतर ग्राहक तो 10,999 रुपयांना खरेदी करू शकतात. हा प्रिंटर सिंगल टँकमध्ये 7,500 ब्लॅक पेज आणि 5,000 कलर पेज प्रिंट करू शकतो. (प्रतिकात्मक चित्र)

03
​HP Ink Tank 319 Colour Printer: हा प्रिंटर 11,699 रुपयांना उपलब्ध करून दिला जात आहे. यावर ग्राहकांना 2,672 रुपयांची सूट दिली जात आहे. यात स्कॅन, कॉपी आणि प्रिंट फंक्शन्स आहेत. जेव्हा टँक भरला जातो, तेव्हा तो सुमारे 15,000 ब्लॅक आणि 8000 रंगीत फोटो प्रिंट करू शकतो. यात वाय-फाय कनेक्टिव्हिटीचा पर्याय आहे. (प्रतिकात्मक चित्र)

04
Redmi Watch 2 Lite: हे स्मार्टवॉच अमेझॉन सेलमध्ये 4,999 मध्ये उपलब्ध केलं जात आहे. यावर ग्राहकांना 3,000 रुपयांची सूट मिळणार आहे. या स्मार्टवॉमध्ये युजर्ससाठी 3.94cm HD डिस्प्ले आहे आणि तो SpO2 मॉनिटर, हृदय गती मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग फीचर्ससह येतो. यामध्ये ग्राहकांना जवळपास 100 वॉच फेस मिळतात. (प्रतिकात्मक चित्र)

05
Seagate Expansion 1TB External HDD: युजर्स 1,200 रुपयांच्या सवलतीत हे घरी आणू शकतात. डिस्काउंटनंतर ते 3,799 रुपयांना खरेदी करता येईल. ही हार्ड डिस्क 3 वर्षांपर्यंत डेटा रिकव्हरी सेवा देते आणि ती विंडोज, मॅक आणि गेमिंग कन्सोलवर काम करते. (प्रतिकात्मक चित्र)

  • FIRST PUBLISHED :
  • Amazon सेलमध्ये, उत्पादनांच्या विविध श्रेणी अतिशय स्वस्त डीलमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. खरेदी सुलभ करण्यासाठी या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनं काही डेडिकेटेड डील्स सेक्शन सादर केला आहे. आज आपण प्रिंटर, स्मार्टवॉच आणि एक्सटर्नल ड्राईव्हसह काही सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील डील पाहूया. सेलमध्ये या उत्पादनांवर 70% पर्यंत सूट दिली जात आहे. (प्रतिकात्मक चित्र)

    MORE
    GALLERIES