मराठी बातम्या » फोटोगॅलरी » टेक्नोलाॅजी » छोटा रिचार्ज! Airtelचा नवा प्लॅन, फक्त 65 रुपयांमध्ये मिळेल 4GB डेटा

छोटा रिचार्ज! Airtelचा नवा प्लॅन, फक्त 65 रुपयांमध्ये मिळेल 4GB डेटा

एअरटेलने 65 रुपयांचा डेटा व्हाउचर प्लॅन सादर केला आहे. भारती एअरटेलच्या 65 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये यूजर्सना 4 जीबी डेटा दिला जातो. चला जाणून घेऊया या प्लॅनची उर्वरित माहिती...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India