advertisement
होम / फोटोगॅलरी / टेक्नोलाॅजी / भारतात 5G सेवा सुरू! 20,000 रुपयांखालील हे आहेत बजेट 5G स्मार्टफोन

भारतात 5G सेवा सुरू! 20,000 रुपयांखालील हे आहेत बजेट 5G स्मार्टफोन

5G इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही देखील बजेट 5G स्मार्टफोन शोधात आहात का?

01
आजपासून देशभरात 5G सेवेचा शुभारंभ झाला. हायस्पीड इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील एक बजेट फोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

02
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची सुरुवातीची किंमत रु. 18,999 आहे. OnePlus Nord CE 2 Lite मध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 20:9 च्या आस्पेक्ट रेशोसह येतो. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2412×1080 आहे तर डिस्प्लेचा रिफ्रेश दर 120Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.

03
Samsung Galaxy M33 ची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. Galaxy M33 5G मोबाईल फोनमध्ये 6.6-इंचाचा TFT फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x2408 आहे. त्याचा रिफ्रेशिंग रेट 120Hz असेल. फोनमध्ये 5G चिपसेट Exynos 1280 octa-core SoC वापरण्यात आला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाईल, जी 25W USB टाइप C फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

04
Redmi Note 11 Pro+ ची किंमत रु. 17,999 आहे. Redmi Notch 11 Pro मध्ये 6.67-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. प्रोटेक्शनसाठी या स्क्रीनवर Gorilla Glass 5 देण्यात आली आहे. Redmi Note 11 Pro मध्ये 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.

05
Realme 9 Pro ची किंमत 19,499 रुपये आहे. रियलमीचा हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. यात 6.6-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे, जो Adreno 619 GPU सह येतो.

  • FIRST PUBLISHED :
  • आजपासून देशभरात 5G सेवेचा शुभारंभ झाला. हायस्पीड इंटरनेटचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही देखील एक बजेट फोन घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

    MORE
    GALLERIES