advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / दिनेश कार्तिकच्या पत्नीमुळे विराटला लागलं फिटनेसचं वेड! वाचा काय आहे कनेक्शन

दिनेश कार्तिकच्या पत्नीमुळे विराटला लागलं फिटनेसचं वेड! वाचा काय आहे कनेक्शन

कॅप्टन कोहलीच्या फिटनेसमागे आहे दिनेश कार्तिकची पत्नी? पहिल्यांदाच समोर आलं विराटचं गुपित.

01
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो. तंदुरुस्तीच्या बाबतीत अन्य भारतीय खेळाडूदेखील विराटला आपला आदर्श मानतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात.

02
 पहिल्यांदा विराट कोहलीच्या फिटनेसमागचे रहस्य सर्वांसमोर आले आहे. मुळात विराट कोणत्याही क्रिकेटपटूमुळे नाही तर दीपिकामुळे फिटनेसकडे आकर्षित झालाय असे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शंकर बसू यांनी याबाबत खुलासा केला आहे.

03
भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक शंकर बसू यांनी विराटच्या फिटनेसचे गुपित सांगितले. विराट कोहलीला तंदुरुस्त राहण्याची खरी प्रेरणा मिळाली ती दीपिकाकडून.

04
आता तुम्हाला प्रश्न पडेल की ही दीपिका म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तर नाही. मात्र विराटला प्रेरणा देणारी ही दीपिका आहे भारतीय महिला स्क्वॉश खेळाडू. दीपिका पल्लीकल हिचा सराव आणि फिटनेसपाहून विराट कोहली आकर्षित झाला होता.

05
दीपिका ही भारताची टॉप स्क्वॉश खेळाडू असून ती, भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नीही आहे.

06
शंकर बसू यांनी एका मुलाखतीत, “विराट नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो. मात्र विराटला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रवृत्त केले ते दीपिका पल्लीकलनं”, असे सांगितले.

07
आयपीएलच्या सुरुवातीच्या दोन-तीन हंगामात आम्ही उन्हाळ्यात प्रशिक्षण घ्यायचो. यानंतर एकदा विराट कोहलीने दीपिका पल्लीकलला सराव करताना पाहिले. त्यानंतर विराट दीपिकाकडून खूप प्रेरित झाला.

  • FIRST PUBLISHED :
  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक मानला जातो. तंदुरुस्तीच्या बाबतीत अन्य भारतीय खेळाडूदेखील विराटला आपला आदर्श मानतात आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतात.

    MORE
    GALLERIES