advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / वडापाव पासून पिझ्झापर्यंत; भारतीय क्रिकेटर्सना आवडतात हे पदार्थ

वडापाव पासून पिझ्झापर्यंत; भारतीय क्रिकेटर्सना आवडतात हे पदार्थ

जगभरात भारतीय क्रिकेटर्सचा चाहता वर्ग फार मोठा आहे. खेळात उत्कृष्ट प्रदर्शना करीता स्वतःला फिट ठेवणं आवश्यक असल्यामुळे क्रिकेटर्सच्या आहारात डायट फूडचा समावेश असतो. परंतु भारतीय क्रिकेटर्स हे खाद्यप्रेमी असून त्यांना अनेक चविष्ट पदार्थ खायला देखील आवडतात. तेव्हा तुमच्या आवडत्या भारतीय क्रिकेटरला कोणते पदार्थ आवडतात याची माहिती आज तुम्हाला देणार आहोत.

01
भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा राहणारा आहे. तेव्हा त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितल्याप्रमाणे त्याला मुंबईतील सुप्रसिद्ध स्ट्रीट फूड असलेला 'वडापाव' हा त्याचा आवडता पदार्थ आहे. तसेच रोहितला 'आलू पराठा' देखील पसंत आहे.

02
'छोले भटुरे' पदार्थ हा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा खूपच आवडता पदार्थ आहे. त्यातही त्याला दिल्ली येथील रजोरी गार्डन येथील छोले भटुरे यांनी चव अधिक आवडते. तसेच विराट कोहलीच्या रेस्टोरंटमधील 'सुशी' तसेच बिटरूट मोमोज हे देखील त्याचे आवडते पदार्थ आहेत.

03
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला काठियावाडी जेवण तसेच पंजाबी दाल मखनी हे पदार्थ आवडतात.

04
फलंदाज के एल राहुल याला डोसा हा पदार्थ फार आवडतो.

05
शुभमन गिल याला आलू पराठा आणि बटर चिकन हे पदार्थ सर्वाधिक आवडतात.

06
भारताचा स्टार फलंदाज रिषभ पंत याला क्लासिक मसाला ऑम्लेट हा पदार्थ खूप आवडतो.

07
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला खाण्यात बटर चिकन, नान, कबाब, चिकन टिक्का पिझ्झा हे पदार्थ आवडतात.

08
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला जेवणात खिमा पराठा, प्रॉन्स मसाला, लस्सी, सुशी हे पदार्थ आवडतात.

09
भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा शाकाहारी असून त्याला त्याच्या आईच्या हातची पनीर आणि शिमला मिर्चीची भाजी सर्वाधिक आवडते.

10

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईचा राहणारा आहे. तेव्हा त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितल्याप्रमाणे त्याला मुंबईतील सुप्रसिद्ध स्ट्रीट फूड असलेला 'वडापाव' हा त्याचा आवडता पदार्थ आहे. तसेच रोहितला 'आलू पराठा' देखील पसंत आहे.

    MORE
    GALLERIES