मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » या भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या

या भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत वयाने त्यांच्यापेक्षा मोठ्या

भारतात मनोरंजन सृष्टीनंतर क्रिकेट हे फार ग्लॅमर्स प्रोफेशन आहे. क्रिकेट हा देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने आपल्या आवडत्या खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना फार रस असतो. काही भारतीय क्रिकेटर्सनी त्यांच्या पेक्षा जास्त वयाच्या महिलांशी लग्न केलं आहे. त्या कोण आहेत यांच्या विषयी आज आपण जाणून घेऊयात.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India