मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » जिथं लाखो प्रेक्षकांनी फिफा वर्ल्डकपचा घेतला आनंद; ते स्टेडियम का होतंय भुईसपाट

जिथं लाखो प्रेक्षकांनी फिफा वर्ल्डकपचा घेतला आनंद; ते स्टेडियम का होतंय भुईसपाट

कतारमध्ये वर्ल्ड कप संपला आहे. फुटबॉल चाहत्यांची मोठी गर्दी पांगली आहे. ज्या स्टेडियममध्ये सामने खेळले जात होते, जिथे हजारो-लाखो लोकांनी बसून सामने पाहिले होते, ते सर्व स्टेडियम आता निर्जन झाले आहेत. त्यांच्यामध्ये एक स्टेडियम असे होते, ज्याने जगभर लोक अचंबित झाले होते. ते आता पाडण्यात येत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India