Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


भारतीय कर्णधार विराट कोहलीनं आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर फटाके न फोडण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर विराटच्या वाढदिवशी फटाके फुटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर विराटला ट्रोल करण्यात आले होते.
2/ 5


मात्र त्यानंतर RCBनं ट्वीट करत, हा व्हिडीओ खोटा असल्याचे पोस्ट केले होता. मात्र आता विराट शिवम दुबेमुळे ट्रोल झाला आहे.
3/ 5


पुन्हा एकदा चाहत्यांनी विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कारण RCB संघातील अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेनं दिवाळीच्या शुभेच्छा देताना सोशल मीडियावर फटाके फोडतानाचे फोटो टाकले.
4/ 5


यानंतर लोकांनी विराटला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्यानं RCB नं आयपीएल ट्रॉफी यामुळेच जिंकली नाही कारण कर्णधारचं कोणी ऐकत नाही.