आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 हजार 357 धावा करण्याचा रेकॉर्ड मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतक झळकावण्याचा विक्रम केला होता, तो आजही कोणत्याही क्रिकेटरला तोडणं अशक्यच आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला सर्वाधिक 76 वेळा सामनावीरचा पुरस्कार मिळाला हा सचिनच्या नावावर असलेला अजून एक विश्वविक्रम आहे.