advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / WPL 2023 : RCB च्या महिला संघाने लुटला होळीचा आनंद, पाहा फोटो

WPL 2023 : RCB च्या महिला संघाने लुटला होळीचा आनंद, पाहा फोटो

आज देशभरात सर्वत्र रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच होत असलेल्या महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने काल मुंबई इंडियन्स कडून पराभूत झाल्यानंतर आज रंगपंचमीचा सण साजरा केला. यात भारतासह विदेशातील खेळाडूंनी देखील होळीचा आनंद लुटला.

01
आरसीबीने ट्विटरवर होळी सेलिब्रेशनचे फोटो ट्विट करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

आरसीबीने ट्विटरवर होळी सेलिब्रेशनचे फोटो ट्विट करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

advertisement
02
आज देशभरात सर्वत्र रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा प्रथमच होत असलेल्या महिला प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने काल मुंबई इंडियन्स कडून पराभूत झाल्यानंतर आज रंगपंचमीचा सण साजरा केला.

03
यात भारतासह विदेशातील खेळाडूंनी देखील होळीचा आनंद लुटला.

04
फोटोंमध्ये संपूर्ण संघ हा रंगात नाहून निघाला आहे.

05
RCB च्या महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिला निळ्या रंगाने रंगवण्यात आले होते.

  • FIRST PUBLISHED :
  • आरसीबीने ट्विटरवर होळी सेलिब्रेशनचे फोटो ट्विट करून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

    MORE
    GALLERIES