advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / केएल राहुलने आथियाच्या भावासोबत शेयर केला PHOTO, पण कॅप्शनमुळे झाला ट्रोल!

केएल राहुलने आथियाच्या भावासोबत शेयर केला PHOTO, पण कॅप्शनमुळे झाला ट्रोल!

टीम इंडियाचा ओपनर केएल राहुलने (KL Rahul) बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीसोबतच्या (Athiya Shetty) आपलं नातं सार्वजनिक केलं आहे, कारण राहुल आणि आथिया पहिल्यांदाच एका कार्यक्रमात एकत्र दिसले. राहुल दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये (India vs New Zealand) खेळत नाहीये. या ब्रेकमध्ये तो आथियाचा भाऊ अहान शेट्टीचा (Ahan Shetty) चित्रपट तडपच्या स्क्रीनिंगसाठी गेला

01
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुलने त्याची गर्लफ्रेंड आथिया शेट्टीचा (Athiya Shetty) भाऊ अहान शेट्टीसोबत (Ahan Shetty) एक फोटो शेयर केला आहे, पण या फोटोमुळे केएल राहुलला ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत, याचं कारण ठरलं ते केएल राहुलने फोटोला दिलेलं कॅप्शन. आणखी मागे वळून बघू नकोस माझ्या भावा अहान. तुझ्यासाठी पुढे खूप मोठ्या गोष्टी आहेत, तडप रिलीज, असं राहुल म्हणाला. (KL Rahul/Instagram)

02
या फोटोमध्ये केएल राहुल आणि अहान शेट्टी एका पार्कमध्ये बेंचवर बसलेले आहेत. दोघंही या फोटोमध्ये मागे वळून बघत आहेत. अहाननेही या फोटोवर कमेंट करत धन्यवाद भावा, असा रिप्लाय दिला. केएल राहुलच्या या पोस्टनंतर त्याची खिल्ली उडवण्यात आली. त्याला ब्रदर नको ब्रदर इन लॉ म्हणं, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या. (KL Rahul/Instagram)

03
बुधवारी अथिया आणि राहुलने तडप चित्रपटाच्या प्रीमियरला एकत्र हजेरी लावली. पहिल्यांदाच हे दोघं एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसले. सोशल मीडियावर दोघं एकमेकांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात, पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच स्पष्ट सांगितलं नाही. (PIC: Viral Bhiyani)

04
तडपच्या प्रीमियरला राहुल सूट घालून आला होता, तर आथियारने काळ्या रंगाचा सूट घातला होता. केएल राहुलने आथियासोबतच तिच्या कुटुंबासोबत फोटो काढले. (PIC: Viral Bhiyani)

05
आथिया शेट्टी केएल राहुलसोबत यावर्षी झालेल्या जवळपास सगळ्या क्रिकेट दौऱ्यावर गेली होती. टीम इंडिया जेव्हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी इंग्लंडला पोहोचली तेव्हाही आथिया राहुलसोबत होती. (PIC: Viral Bhiyani)

06
सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबासोबत इंग्लंडमधले फोटो शेयर केले तेव्हा आथियाही त्यांच्यासोबत असल्याचं समोर आलं होतं. (KL Rahul/Instagram)

07
यानंतर युएईमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडवेळीही आथिया केएल राहुलसोबत होती, तेव्हाची त्यांचे फोटो समोर आले होते. केएल राहुल हा सध्या क्रिकेटपासून लांब आहे. भारत न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजआधी राहुलला दुखापत झाली त्यामुळे तो ही सीरिज खेळू शकला नाही. (KL Rahul/Instagram)

  • FIRST PUBLISHED :
  • टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू केएल राहुलने त्याची गर्लफ्रेंड आथिया शेट्टीचा (Athiya Shetty) भाऊ अहान शेट्टीसोबत (Ahan Shetty) एक फोटो शेयर केला आहे, पण या फोटोमुळे केएल राहुलला ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत, याचं कारण ठरलं ते केएल राहुलने फोटोला दिलेलं कॅप्शन. आणखी मागे वळून बघू नकोस माझ्या भावा अहान. तुझ्यासाठी पुढे खूप मोठ्या गोष्टी आहेत, तडप रिलीज, असं राहुल म्हणाला. (KL Rahul/Instagram)

    MORE
    GALLERIES