advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / टेनिसपटू लिएंडर पेस या अभिनेत्रीला करतोय डेट! गोव्यातले PHOTO VIRAL

टेनिसपटू लिएंडर पेस या अभिनेत्रीला करतोय डेट! गोव्यातले PHOTO VIRAL

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) याचे गोव्यातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माने (Kim Sharma) लिएंडर पेससोबत गोव्यामध्ये आहे.

01
भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) याचे गोव्यातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गोव्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये दिसला, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

02
बॉलिवूड अभिनेत्री किम शर्माने (Kim Sharma) लिएंडर पेससोबत गोव्यामध्ये आहे, त्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत का, अशा चर्चा दोघांच्या चाहत्यांमध्ये सुरू झाल्या आहेत.

03
किम शर्माने गोव्यातल्या रेस्टॉरंटमधले दोन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. या दोन्ही फोटोंमध्ये किम भारताचा लोकप्रिय टेनिसपटू लिएंडर पेससोबत (Leander Paes Kim Sharma Photos) दिसत आहे.

04
लिएंडर पेस आणि किम शर्मा यातल्या एका फोटोमध्ये एकत्र जेवण करत आहेत.

05
तर दुसऱ्या फोटोमध्यें दोघांनी एकमेकांना पकडलं आहे. या दुसऱ्या फोटोमुळेच लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्यातली जवळीक वाढल्याचं बोललं जात आहे.

06
13 जुलैलाही किम शर्माने पांढरा शर्ट आणि शॉर्ट घालून एक फोटो पोस्ट केला. या फोटोला तिने मिस्टर पी असं कॅप्शन दिलं. आता किम शर्मा लिएंडर पेससोबत असल्यामुळे आधीच्या फोटोतला मिस्टर पी म्हणजे लिएंडर पेसच आहे, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे

07
लिएंडर पेस आणि किम शर्मा यांच्यातल्या कथित रिलेशनशीपच्या चर्चांमुळे अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

08
किम शर्मा अनेकवेळा समुद्र किनाऱ्यावरचे आपले बिकनीमधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. तिच्या या फोटोंवर बरेच लाईक्स आणि कमेंट्सही येतात.

09
किम शर्माने तिच्या करियरची सुरुवात शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्या मोहब्बते चित्रपटातून केली. 2002 साली रिलीज झालेला 'तुमसे अच्छा कौन है' चित्रपटातल्या किमच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

10
किम शर्मा फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य सिनेमामध्येही काम करते. 2002 साली रिलीज झालेला तेलुगू चित्रपट खडगममध्येही तिने काम केलं होतं. या फिल्ममध्ये रवी तेजा, श्रीकांत, प्रकाश राज आणि सोनाली बेंद्रे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय तिने रामचरण यांचा तेलुगू चित्रपट मगधीरा, रवी तेजाचा तेलुगू चित्रपट अंजनेयालू आणि नवदीप-भूमिका चावलाची तेलुगू फिल्म यगम मध्येही काम केलं.

11
टेनिस खेळाडू लिएंडर पेस मॉडेल रिया पिल्ले (Rhea Pillai) सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होता. या दोघांना एक मुलगी देखील आहे. तर किम शर्मा अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) याला डेट करत होती, त्याआधी किम शर्मा आणि क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) यांच्या अफेयरचीही चर्चा होती.

  • FIRST PUBLISHED :
  • भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) याचे गोव्यातले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तो बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गोव्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये दिसला, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

    MORE
    GALLERIES