advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Jasprit Bumrah : दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह कमावतो इतके कोटी; मुंबईत आहे आलिशान फ्लॅट

Jasprit Bumrah : दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह कमावतो इतके कोटी; मुंबईत आहे आलिशान फ्लॅट

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. आशिया कप, टी 20 वर्ल्ड कप, बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका यानंतर तो आता आयपील 2023 ला देखील मुकणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. परंतु जसप्रीत बुमराह मागील काहीकाळापासून क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी त्याची वार्षिक कमाई ऐकून तुमचे डोळे नक्कीच मोठे होतील.

01
जसप्रीत बुमराहची 2023 पर्यंत एकूण संपत्ती 52 कोटी इतकी असण्याचा अंदाज आहे. बुमराह क्रिकेट सामन्यांसोबतच ब्रँड इंडोर्समेंटमधून देखील कोट्यवधी रुपये कमवतो.

02
बुमराह हा आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू आहे. तो या संघात मागील 10 वर्षांपासून खेळत असून संघाने यावर्षी त्याला 12 कोटी रुपये दिले आहेत. बुमराहचा BCCI सोबत A+ करार असून तो वर्षाला अंदाजे 7 कोटी कमावतो. त्याची एकूण वार्षिक कमाई 23.25 कोटींच्या घरात आहे.

03
 बुमराह हा Oneplus Wearables, Asics, Seagram's Royal Stag, Zaggle, BOAT आणि Dream11 यांसारख्या कंपन्यांचा ब्रँड अम्बॅसिडर आहे.

04
    बुमराहकडे अनेक आलिशान गाड्या असून त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज मेबॅकचा समावेश आहे. ज्याची किंमत 2.54 कोटी आहे. यासोबतच त्याच्या कार कलेक्शन मध्ये 1 कोटींची रेंज-रोव्हर वेलार, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा जी, 2.12 कोटींची Nissan GT-R इत्यादींचा समावेश आहे.

05
बुमराहचे अहमदाबादमध्ये फॅन्सी बाल्कनी आणि गार्डन असलेले आलिशान घर आहे, जिथे तो पत्नी संजनासोबत राहतो. या पॉश घराची किंमत सुमारे 3 कोटी इतकी आहे.

06
बुमराहने मुंबईत आणखी एक घर विकत घेतले आहे ज्याची किंमत सुमारे 2 कोटी आहे. तसेच जसप्रीत बुमराहच्या देशभरात अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • जसप्रीत बुमराहची 2023 पर्यंत एकूण संपत्ती 52 कोटी इतकी असण्याचा अंदाज आहे. बुमराह क्रिकेट सामन्यांसोबतच ब्रँड इंडोर्समेंटमधून देखील कोट्यवधी रुपये कमवतो.

    MORE
    GALLERIES