मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. 2020, 2019, 2017, 2015, 2013 या वर्षी मुंबई संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
चेन्नई सुपर किंग्स या संघाने आयपीएलच्या इतिहासात 4 वेळा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले. 2021, 2018, 2011, 2010 या वर्षी चेन्नई संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
कोलकाता नाईट रायडर्स या संघाने आतपर्यंत 2 वेळा आयपीएलची ट्रॉफी नावावर केली आहे. 2014 आणि 2012 या दरम्यान कोलकाता संघाने आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात जाएंट्स संघाने विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.