advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : सारा तेंडुलकरची भाऊ अर्जुनसाठी खास पोस्ट, म्हणाली 'मी खूप ......'

IPL 2023 : सारा तेंडुलकरची भाऊ अर्जुनसाठी खास पोस्ट, म्हणाली 'मी खूप ......'

16 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स या सामन्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले. तब्बल दोन वर्षांनी अर्जुन तेंडुलकरला कर्णधार रोहित शर्माने मुंबईच्या प्लेयिंग 11 मध्ये खेळण्याची संधी दिली. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आलेली अर्जुनची मोठी बहीण सारा तेंडुलकर हिने भावासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

01
आयपीएल 2023 मधील 22 व्या सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले.

02
अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. त्याने या ओव्हरमध्ये समोरच्या संघाला केवळ 5 धावा दिल्या.

03
संपूर्ण तेंडुलकर कुटुंबासाठी हा सामना विशेष असल्याने सचिन तेंडुलकर सह त्याची मुलगी सारा देखील आपल्या मित्रमंडळीं सह स्टेडियमवर उपस्थित होती.

04
सारा आपल्या भावाला चिअर करताना दिसली. तिने सोशल मीडियावर याबद्दल खास स्टोरी शेअर केली.

05
इंस्टाग्रामवर साराने अर्जुनला मुंबई इंडियन्सची कॅप मिळतानाचा फोटो शेअर करत त्याला "हॅप्पीयेस्ट सिस्टर टुडे" म्हणजेच आनंदी बहीण असे कॅप्शन दिले.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएल 2023 मधील 22 व्या सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले.

    MORE
    GALLERIES