advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL Final 2023 : 2 भावांमध्ये होणार IPL Final? 9 वेळा चॅम्पियन संघ जिंकण्याचा विक्रम शून्य, धोनी-रोहित अडचणीत

IPL Final 2023 : 2 भावांमध्ये होणार IPL Final? 9 वेळा चॅम्पियन संघ जिंकण्याचा विक्रम शून्य, धोनी-रोहित अडचणीत

IPL Playoffs: आयपीएल प्ले ऑफ सामन्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. 4 टीम निश्चित झाल्या आहेत. गुजरात संघ 16 व्या हंगामात टॉपवर आहे. चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे.

01
आयपीएल प्ले ऑफ सामन्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. 4 टीम निश्चित झाल्या आहेत. गुजरात संघ 16 व्या हंगामात टॉपवर आहे. चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. तर कृणाल पांड्या लखनऊ टीममध्ये सुपर जाएंट आहे तर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. आज 22 मे हा विश्रांतीचा दिवस. 23 मेपासून प्लेऑफचे सामने सुरू होत आहेत. मुंबई आणि CSK यांनी मिळून 9 वेळा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे, प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी संघांविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. अशा स्थितीत पांड्या ब्रदर्समध्ये अंतिम सामना होऊ शकतो. (एएफपी)

02
क्वालिफायरमध्ये 23 मे रोजी गुजरात विरुद्ध चेन्नई सामना होणार आहे. दोन्ही टीममध्ये या पूर्वी तीन सामने खेळले आणि गुजरात टीमने विजय मिळवला. त्यामुळे जिंकण्याचे चॅन्सेस 100 टक्के आहेत. लखनऊ टीमला ट्रॉफी मिळवणं थोडं कठीण वाटत असल्याची चर्चा आहे.

03
 24 मे रोजी एलिमिनेटर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हा सामनाही चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांनी T20 लीगमध्ये आतापर्यंत 3 सामने खेळले असून लखनौचा रेकॉर्ड 100 टक्के आहे. चालू मोसमात लखनौने क्लोज मॅचमध्ये मुंबईचा 5 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करून 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला १७२ धावांपर्यंत मजल मारली. (आयपीएल)

04
 आयपीएलमध्ये कर्णधारांचे रेकॉर्ड्स पाहिले तर चेन्नईचा धोनी लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे. रोहित शर्मा दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर हार्दिक पांड्या आहे. तर चौथ्या स्थानावर कृणाल पांड्या आहे. के एल राहुलला दुखापत झाल्याने लखनऊची कमान कृणाल पांड्याकडे देण्यात आली आहे.

05
 26 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. यामध्ये क्वालिफायर 1 यामध्ये पराभूत संघ तर एलिमिनेटरचा विजेता संघ लढणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 28 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. यामध्ये क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 चे विजेते संघ स्पर्धा करतील. T20 लीगमध्ये एकूण 10 संघ प्रवेश करत आहेत. प्रत्येकाने 14-14 सामने खेळले. टॉप-4 संघाला प्ले ऑफमध्ये स्थान मिळाले. (एपी)

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएल प्ले ऑफ सामन्यांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. 4 टीम निश्चित झाल्या आहेत. गुजरात संघ 16 व्या हंगामात टॉपवर आहे. चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. तर कृणाल पांड्या लखनऊ टीममध्ये सुपर जाएंट आहे तर रोहित शर्माची मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. आज 22 मे हा विश्रांतीचा दिवस. 23 मेपासून प्लेऑफचे सामने सुरू होत आहेत. मुंबई आणि CSK यांनी मिळून 9 वेळा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे, प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या विरोधी संघांविरुद्ध त्यांचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. अशा स्थितीत पांड्या ब्रदर्समध्ये अंतिम सामना होऊ शकतो. (एएफपी)

    MORE
    GALLERIES