होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : एम एस धोनी ते गौतम गंभीर, या खेळाडूंनी मारले आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब Six
IPL 2023 : एम एस धोनी ते गौतम गंभीर, या खेळाडूंनी मारले आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब Six
जगप्रसिद्ध टी 20 लीग असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला सुरुवात झाली आहे. आयपीएल सुरु झाल्यापासून दररोज प्रेक्षकांना रोमांचक सामने पाहायला मिळत असून यानिमित्ताने फलंदाजांच्या बॅटमधून उंचच उंच सिक्सची आतिषबाजी होत असते. तेव्हा आज आपण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लांब सिक्स कोणत्या खेळाडूंनी मारले हे जाणून घेणार आहोत.