मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPLच्या इतिहासात सर्वात जलद सेंचुरी ठोकणारे फलंदाज, टॉप 10 मध्ये केवळ 3 भारतीयांचा समावेश

IPLच्या इतिहासात सर्वात जलद सेंचुरी ठोकणारे फलंदाज, टॉप 10 मध्ये केवळ 3 भारतीयांचा समावेश

जगप्रसिद्ध टी 20 लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेचा 16 वा सीजन आता शेवटाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या सीजनमध्ये प्रेक्षकांना एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले असून या स्पर्धेत आतापर्यंत 4 खेळाडूंनी सेंचुरी ठोकल्या आहेत. तेव्हा यानिमित्ताने आपण IPL च्या इतिहासात सर्वात जलद सेंचुरी ठोकणाऱ्या फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India