advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास

IPL 2023 : अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये रचला इतिहास

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने 16 एप्रिल रोजी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तब्बल दोन वर्षांनी अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली असून त्याने आयपीएल 2023 मधील त्याचा पहिला सामना वानखेडे स्टेडीयमवर खेळला आहे. जुनिअर तेंडुलकरचे आयपीएलमध्ये पदार्पण होताच अर्जुन आणि सचिन तेंडुलकर या बाप लेकाच्या जोडीने आयपीएल मध्ये इतिहास रचला आहे.

01
मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर आयपीएल 2023 च्या 22 व्या सामना केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबईने अर्जुन तेंडुलकरला प्लेयिंग 11 मध्ये संधी दिली.

02
    तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर अर्जुन तेंडुलकरला आयपीएल मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. अष्टपैलू खेळाडू असलेल्या अर्जुनने मुंबईकडून गोलंदाजी करताना 2 ओव्हरमध्ये केकेआरला केवळ 17 धावा दिल्या.

03

04
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा 2008 ते 2011 या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम पहिल्यांदा फायनल खेळली.

05
सचिन तेंडुलकरने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 78 सामने खेळून त्यात तब्बल 2334 धावा केलया. यादरम्यान त्याने 13 अर्धशतक आणि 1 शतक ठोकले.

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर आयपीएल 2023 च्या 22 व्या सामना केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत मुंबईने अर्जुन तेंडुलकरला प्लेयिंग 11 मध्ये संधी दिली.

    MORE
    GALLERIES