advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2023 : विराटनंतर रोहितनेही दाखवला नाही विश्वास, टीम इंडियाबाहेर असलेल्या चार खेळाडूंचा आयपीएलमध्ये धमाका

IPL 2023 : विराटनंतर रोहितनेही दाखवला नाही विश्वास, टीम इंडियाबाहेर असलेल्या चार खेळाडूंचा आयपीएलमध्ये धमाका

आयपीएल 2023 ला सुरुवात झाली असून यात आतापर्यंत 30 सामने खेळवले गेले आहेत. यंदा खेळाडूंच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे आयपीएलचे सामने अधिकच रोमांचक होत असून प्रेक्षक देखील विविध माध्यमातून मोठ्या संख्येने हे सामने पाहात आहेत. अशातच टीम इंडियातून बराच काळ बाहेर असलेले काही खेळाडू आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवताना दिसत आहेत.

01
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला मागील 15 महिन्यांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्याने जानेवारी 2022 मध्ये टीम इंडिया सोबत दक्षिण आफ्रिका दौरा होता. यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. परंतु टीम इंडियातून बाहेर होऊन बराच काळ झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये मात्र आपला जलवा दाखवत आहेत. अजिंक्यने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत असताना 4 सामन्यांत 138 धावा केल्या आहेत. इतकच नाही तर अजिंक्यने यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक कमाल कॅचेस देखील पकडल्या आहेत.

02
 अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने नोव्हेंबर 2021 टीम इंडियाकडून न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. इशांत मागील वर्षी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता मात्र आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर विश्वास टाकून त्याला संघात घेतले. तब्बल 717 दिवसांनंतर आयपीएलमध्ये परतला असून त्याने पहिल्याच सामन्यात आपले पुनरागमन संस्मरणीय केले. त्याने दिल्लीकडून खेळताना 4 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या.

03
 शिखर धवनला देखील मागील काही काळापासून भारताच्या मुख्य संघात संधी मिळालेली नाही. परंतु शिखर धवन आयपीएल 2023 मध्ये कमाल कामगिरी करून आपली प्रतिभा सिद्ध करीत आहे. शिखर धवनने 4 सामन्यात तब्बल 233 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 अर्धशतक ठोकली आहेत.

04
अनुभवी यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याला डिसेंबर 2021 नंतर टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु रिद्धिमान साहा आयपीएलमध्ये मात्र आपला जलवा दाखवत आहेत. आयपीएल 2023 मध्ये रिद्धिमान साहा गुजरात टायटन्स संघाकडून खेळत असून त्याने 5 सामन्यात 91 धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट 145.16 आहे. तसेच तो विकेटच्या मागे चांगली कामगिरी करत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला मागील 15 महिन्यांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्याने जानेवारी 2022 मध्ये टीम इंडिया सोबत दक्षिण आफ्रिका दौरा होता. यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. परंतु टीम इंडियातून बाहेर होऊन बराच काळ झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आयपीएल 2023 मध्ये मात्र आपला जलवा दाखवत आहेत. अजिंक्यने चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत असताना 4 सामन्यांत 138 धावा केल्या आहेत. इतकच नाही तर अजिंक्यने यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक कमाल कॅचेस देखील पकडल्या आहेत.

    MORE
    GALLERIES