advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022 : पहिल्या मॅचमध्येच Viral झालेली Mystery Girl कोण आहे? नाव आणि Photo आले समोर

IPL 2022 : पहिल्या मॅचमध्येच Viral झालेली Mystery Girl कोण आहे? नाव आणि Photo आले समोर

IPL 2022 : आयपीएल 2022 ला सुरूवात झाली आहे, सीएसके आणि केकेआर (CSK vs KKR) यांच्यात झालेल्या पहिल्याच सामन्यात स्टेडियममध्ये असलेली एक मिस्ट्री गर्ल (IPL Mystery Girl) व्हायरल झाली. या मिस्ट्री गर्लचं नाव आता समोर आलं आहे.

01
आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला शनिवारपासून सुरूवात झाली. लीगची पहिलीच मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात झाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे यावर्षी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायला परवानगी देण्यात आली आहे, यानंतर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात स्टेडियममध्ये बसलेली मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली आहे.

02
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात ही मिस्ट्री गर्ल रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्सला पाठिंबा देण्यासाठी आली होती. एमएस धोनीच्या अर्धशतकानंतरही या सामन्यात चेन्नईचा 6 विकेटने पराभव झाला.

03
मिस्ट्री गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरून लगेच कॅमेरामनला ट्रोल करण्यात आलं. याआधीही आयपीएल मॅचेसवेळी अनेकवेळा अशाप्रकारे मिस्ट्री गर्ल व्हायरल झाल्या होत्या. (Photo- Devika Nair Instagram)

04
सीएसके आणि केकेआर सामन्यावेळी व्हायरल झालेल्या मिस्ट्री गर्लचं नाव देविका नायर आहे. देविकाने स्वत:च सोशल मीडियावरून तिचा व्हायरल फोटो शेयर केला आहे. देविका प्रोफेशनल डिजिटल मार्केटर आहे. (Photo- Devika Nair Instagram)

05
देविकाचा फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. इन्स्टाग्रामवर देविकाला 22 हजारांपेक्षा जास्त जणांनी फॉलो केलं आहे. (Photo- Devika Nair Instagram)

06
Photo- Devika Nair Instagram

Photo- Devika Nair Instagram

advertisement
07
आयपीएल 2019 मध्ये आरसीबीच्या मॅचवेळी दीपिका घोष नावाच्या मिस्ट्री गर्लचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर दीपिका एका रात्रीमध्येच स्टार झाली होती.

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएल 2022 च्या (IPL 2022) मोसमाला शनिवारपासून सुरूवात झाली. लीगची पहिलीच मॅच चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात झाली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे यावर्षी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायला परवानगी देण्यात आली आहे, यानंतर आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात स्टेडियममध्ये बसलेली मिस्ट्री गर्ल व्हायरल झाली आहे.

    MORE
    GALLERIES