आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवनचा समावेश आहे. त्यानं 2012, 2016, 2019, 2020 आणि 2021 या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन केले आहेत. या आयपीएल सिझनमध्ये धवननं 421 रन केले असून त्याच्याकडं डेव्हिड वॉर्नरनं सहा वेगवेगळ्या आयपीएल सिझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन करण्याच्या रेकॉर्डची बरोबरीची संधी आहे. (PIC-Instagram)