मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPL 2022: KKR ने पराभवानंतर केलं भयंकर Tweet, फॅन्सना आठवला आर्यन!

IPL 2022: KKR ने पराभवानंतर केलं भयंकर Tweet, फॅन्सना आठवला आर्यन!

केकेआरनं आरसीबी विरूद्ध झालेल्या पराभवानंतर (KKR vs RCB) रात्री एक विचित्र ट्विट केले. ते ट्विट पाहून फॅन्स चक्रावले आहेत. तसंच या विषयावर काही जणांनी आर्यन खानला ट्रोल केलं आहे.