advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2022: KKR ने पराभवानंतर केलं भयंकर Tweet, फॅन्सना आठवला आर्यन!

IPL 2022: KKR ने पराभवानंतर केलं भयंकर Tweet, फॅन्सना आठवला आर्यन!

केकेआरनं आरसीबी विरूद्ध झालेल्या पराभवानंतर (KKR vs RCB) रात्री एक विचित्र ट्विट केले. ते ट्विट पाहून फॅन्स चक्रावले आहेत. तसंच या विषयावर काही जणांनी आर्यन खानला ट्रोल केलं आहे.

01
मुंबई, 31 मार्च : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव करत दमदार सुरूवात केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पराभव (RCB) केला. (Shreyal Iyer Instagram)

02
केकेआरनं या पराभवानंतर रात्री एक विचित्र ट्विट केले. ते ट्विट पाहून फॅन्स चक्रावले आहेत. तसंच या विषयावर काही जणांनी आर्यन खानला ट्रोल केलं आहे.

03
आर्यनकडून मेसेज टाईप करून घेऊ नका, असा सल्ला फॅन्सनी केकेआरला दिला आहे. हे ट्विट आर्यननं केलं आहे, असा फॅन्स अंदाज लावत आहेत.

04
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये आरसीबीनं केकेआरचा 4 बॉल आणि 3 विकेट्सनं पराभव केला.

05
केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग करताना 128 रन केले. आरसीबीनं हे टार्गेट 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. आरसीबीकडून हसरंगानं 20 रन देत 4 विकेट्स घेतल्या. (PTI)

  • FIRST PUBLISHED :
  • मुंबई, 31 मार्च : कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) पहिल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव करत दमदार सुरूवात केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पराभव (RCB) केला. (Shreyal Iyer Instagram)

    MORE
    GALLERIES