मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

IPL 2021 : 16 वर्षांच्या मुलाने जिंकलं 'मुंबई इंडियन्स'चं मन, रोहितच्या टीममध्ये एन्ट्री मिळणार!

IPL 2021 मुंबई (Mumbai Indians) ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) दरम्यान एका खेळाडूची ट्रायलसाठी निवड केली आहे. लेग स्पिनर ख्रीविस्तो केन्स (Khrievitso Kense) नागालॅण्डकडून खेळतो.