मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

IPL 2021 : धोनी या दिवशी मैदानात उतरणार, सराव सुरू करणार!

आयपीएल 2021(IPL 2021) आधी चेन्नई सुपरकिंग्जच्या (CSK) चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. सरावासाठी धोनी (MS Dhoni) आणि त्याची टीम मैदानात कधी उतरणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.