हा रेकॉर्ड आहे, आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देणाऱ्या गोलंदाजाच्या नावावर. गेल्या 12 हंगामात आयपीएल फायनलमध्ये सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम हा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरच्या नावावर आहे. सुंदरने 2017मध्ये पुणे सुपरजायंट्सकडून खेळताना अंतिम सामन्यातील 4 ओव्हरमध्ये 13 धावा दिल्या होत्या.