advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2020 DC vs KXIP: 'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर! IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज

IPL 2020 DC vs KXIP: 'हे' 3 मुंबईकर खेळाडू झाले दिल्लीकर! IPL 2020चा पहिला सामना जिंकण्यास सज्ज

आज आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे.

01
आज आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचा किताब मिळवला नाही आहे.

02
मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार टीम इंडियाचे स्टार युवा खेळाडू आहेत. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर तर मुंबईचा कर्णधार केएल राहुल आहे. दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिखर धवन यांसारखे जबरदस्त फलंदाज आहे.

03
दिल्ली कॅपिटल्समध्ये तीन मुख्य खेळाडू हे मुंबईकर आहे. आयपीएल लिलावात अजिंक्य रहाणेला दिल्लीने आपल्या संघात घेतले. त्याशिवाय पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर हे मुंबईकर खेळाडूही दिल्लीकडून खेळणार आहेत.

04
रहाणे भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये राजस्थान संघाचा कर्णधार राहिला आहे. रहाणेचा आयपीएलमधला स्ट्राइक रेट 120पेक्षा कमी आहे. त्यामुळे सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर रहाणेला संधी दिली जाऊ शकते.

05
दिल्ली कॅपिटल्सकडून गेल्या हंगामात पृथ्वी शॉनं सलामीला फलंदाजी केली होती. गेल्या हंगामात पृथ्वीनं 16 सामन्यात 353 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 133.71 होता. यात 2 अर्धशतकांचा समावेश होता.

06
तर, दिल्ली संघाचा कर्णधार आहे मुंबईकर श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दिल्लीनं प्ले ऑफपर्यंत मजल मारली होती. गेल्या हंगामात श्रेयसनं 16 सामन्यात 463 धावा केल्या होत्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

07
हे तिन्ही मुंबईकर खेळाडू दिल्लीसाठी महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात.  दिल्ली आणि पंजाबमध्ये होणारा सामना सायंकाळी 7.30 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • आज आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब (Delhi Capitals vs Kings XI Punjab) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांनी एकदाही आयपीएलचा किताब मिळवला नाही आहे.

    MORE
    GALLERIES

advertisement
advertisement