बुमराहने आपल्या लग्नाचा फोटो पोस्ट करताच, या नवीन जोडप्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्याचबरोबर बुमाराहनं असं देखील लिहिलं होतं की, आजपासून माझा आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा माझा आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांतील एक दिवस आहे.