होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
2/ 7


इशांत शर्मानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेण्याची कामगिरी केली. इशांत शर्माच्या या खेळीमुळं वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा बॅकफूटवर गेला.
3/ 7


दरम्यान इशांत शर्माच्या या कामगिरी मागे बुमराहचा सर्वात मोठा हात होता. बुमराहनं शर्माला ‘क्रॉस-सीम’ (Cross Seam) चेंडू टाकण्यास सांगितले.
4/ 7


शर्मानं केवळ 42 धावा देत पाच विकेट घेण्याची कामगिरी केली. दरम्यान तब्बल नव्यांदा शर्मानं ही कामगिरी केली.
5/ 7


इशांतनं बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बुमराहचे आभारत मानत, “पावसामुळं चेंडू ओला झाला होता. त्यामुळं क्रॉस-सीम गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि त्याचा फायदा झाला” असे सांगितले.
6/ 7


विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतानं पहिल्या डावात 297 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला दुसऱ्या दिवसअखेर 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारता आली.