मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IND vs AUS : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू ठरले, 4 जागांसाठी जोरदार टक्कर!

IND vs AUS : पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाचे 7 खेळाडू ठरले, 4 जागांसाठी जोरदार टक्कर!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला प्लेईंग इलेव्हन निवडताना बराच त्रास झाला होता. तशीच परिस्थिती वनडे सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. पहिल्या वनडेसाठी 7 खेळाडूंचं नाव निश्चित असलं तरी 4 खेळाडूंना निवडताना हार्दिक पांड्या आणि राहुल द्रविडची डोकेदुखी वाढणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India