advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IND vs AUS 1st ODI : वानखेडेवरची वनडे मॅच पाहण्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा Photo

IND vs AUS 1st ODI : वानखेडेवरची वनडे मॅच पाहण्यासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा Photo

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असून भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामना खेळत आहे. अशातच हा रोमांचक सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटीज आणि राजकीय नेत्यांनी वानखेडेवर हजेरी लावली.

01
सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता हे दोघे वानखेडेवर मॅच पाहण्यासाठी पोहोचले. यावेळी मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

02
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस हे देखील वानखेडेवरील सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिले.

03
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमोल काळे यांनी स्वागत केले

04
उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील सामना पाहण्यासाठी विशेष उपस्थिती लावली.

05
अजय देवगण, माजी क्रिकेटर मोहम्मद अझीरुद्दीन, गौरव तनेजा, रितू राठी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

06
आमदार रोहित पवार यांनी वानखेडे वरील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याला हजेरी लावली.

  • FIRST PUBLISHED :
  • सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी लता हे दोघे वानखेडेवर मॅच पाहण्यासाठी पोहोचले. यावेळी मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

    MORE
    GALLERIES