ICC च्या महिला टी २० संघाची घोषणा! स्मृती मानधना सह ३ भारतीय महिला खेळाडूंचा समावेश
ICC 2022 चे पुरस्कार आजपासून घोषित करण्यात येत आहेत. आज आयसीसीच्या महिला टी 20 संघाची घोषणा करण्यात आली असून या संघामध्ये स्मृती मानधना सह तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
ICC 2022 चे पुरस्कार आजपासून घोषित करण्यात येत आहेत. 26 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात 13 वैयक्तिक पुरस्कारांसह विविध श्रेणीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
2/ 4
आज आयसीसीच्या महिला टी 20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये स्मृती मानधना सह तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
3/ 4
आयसीसीने निवडलेल्या महिला टी20 संघात 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या जगभरातील निवडक खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील स्मृती मानधना, दीप्ती शर्मा,रिचा घोष, रेणुका सिंह यांचा समावेश आहे.
4/ 4
तर यंदा आयसीसीने निवडलेल्या महिला टी20 संघाचे नेतृत्व न्यूझीलंडची खेळाडू सोफी डेवीने हिच्याकडे आहे.