advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / Mumbai : महिलांना WPL मध्ये मोफत प्रवेश, मात्र ही प्रक्रिया करावी लागेल फॉओ; अन्यथा गेटवरुन मागे फिरावं लागेल

Mumbai : महिलांना WPL मध्ये मोफत प्रवेश, मात्र ही प्रक्रिया करावी लागेल फॉओ; अन्यथा गेटवरुन मागे फिरावं लागेल

महिला प्रीमियर लीगला ४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यात पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन यांच्यात होणार आहे. दरम्यान, आता बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगच्या तिकिटांबद्दल माहिती दिली असून WPL सामन्यांमध्ये महिलांसाठी प्रवेश मोफत असणार आहे तर पुरुषांसाठी माफक तिकिट दर आकारण्यात येईल. तेव्हा महिला IPL सामन्यांची तिकीट कशी बुक करायची याची संपूर्ण प्रक्रिया जाऊन घेऊयात.

01
WPL 2023 च्या सामन्यांकरीता तिकीट बुक करण्यासाठी Book MY Show ची वेब साईट किंवा अँप ओपन करा.

WPL 2023 च्या सामन्यांकरीता तिकीट बुक करण्यासाठी Book MY Show ची वेब साईट किंवा अँप ओपन करा.

advertisement
02
Book MY Show ची वेब साईट ओपन केल्यावर तुम्हाला तेथे Sports हा ऑप्शन दिसले त्यावर क्लिक करा.

03
Sports सेक्शन ओपन करताच तुम्हाला WPL 2023 चा ऑप्शन दिसले. त्यावर क्लिक करा.

04
त्यानंतर ओपन होणाऱ्या Window मध्ये तुम्हाला WPL 2023 मध्ये होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक प्राप्त होईल. त्यानंतर ओपन होणाऱ्या Window मध्ये तुम्हाला WPL 2023 मध्ये होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक प्राप्त होईल. त्यापैकी तुम्हाला कोणत्या सामन्याचे तिकीट काढायचे आहे त्यावर तुम्ही क्लिक करा.

05
तुम्ही जो सामना पाहायला जाऊ इच्छिता त्यावर क्लिक केल्यावर तिथे दाखवलेल्या Book या ऑप्शनवर क्लिक करावे.

06
तुम्हाला किती तिकिटे बुक करायची आहेत त्यांची संख्या निवडा.

07
त्यानंतर तुम्हाला स्टेडियमवरील कोणत्या स्टँड्सवरील तिकीट बुक करायची आहेत. त्यावर किक करा.

08
स्टॅन्ड सिलेक्ट केल्यावर तिथे येणाऱ्या बुक ऑप्शनवर क्लिक करावे

09
बुक ऑप्शनवर क्लिक केल्यावर स्क्रीनवरती आपल्या तिकिटाबद्दल माहिती येते. माहिती तपासून Proceed या ऑप्शनवर क्लिक करावे.

10
Confirm वरती क्लिक करावे.

Confirm वरती क्लिक करावे.

advertisement
11
त्यानंतर तुम्हाला तुमची तिकीट प्राप्त होईल. या तिकीटाची एक प्रत तुम्हाला book my show कडून तुमच्या मेल आयडीवर देखील पाठवण्यात येईल. तुम्ही जेव्हा स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी जाल त्यावेळी तिकिटासोबतच तुम्हाला तुमचे अधिकृत ओळखपत्र देखील दाखवावे लागणार आहे. तेव्हा ते तपासणी करता सोबत ठेवा.

  • FIRST PUBLISHED :
  • WPL 2023 च्या सामन्यांकरीता तिकीट बुक करण्यासाठी Book MY Show ची वेब साईट किंवा अँप ओपन करा.

    MORE
    GALLERIES