मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » रोहित शर्मा कसा बनला 'हिटमॅन', कोणी दिलं हे नाव? वनडे सामन्यात डबल सेंचुरी सोबत आहे स्पेशल कनेक्शन

रोहित शर्मा कसा बनला 'हिटमॅन', कोणी दिलं हे नाव? वनडे सामन्यात डबल सेंचुरी सोबत आहे स्पेशल कनेक्शन

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला 2013 साली 'हिटमॅन' हे नाव मिळाले. त्यानंतर रोहितने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India